मुख्यमंत्री गृहराज्यमंत्री यांनी दिले चौकशीचे आदेश
मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल
प्रतिनिधी :- नजीर पठाण :- साम टीव्ही चे प्रतिनिधी विकास मिरगणे यांच्यावर गिरगाव चौपाटी वृत्तानन करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम अंबाजी नाईक यांच्याकडून मारहाण झाली होती.
Tvja संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांची भेट घेतली
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली याबाबत कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे तातडीने कारवाई करण्यात यावी
Comments
Post a Comment