डॉ. सनौल्लह घरटकर यांच्या वाढदिवसानिमित रक्तदान शिबिर संपन्न.
तळा : नझीर पठाण :- संजीवनी संस्था मुरुड व डॉ सनौल्लह घरटकर यांच्या विद्यमानेदर वर्षी प्रमाणे २३ ऑगस्ट हा डॉ सनौल्लह घरटकर साहेब यांच्या जन्मदिनी(वाढदिवसा) निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करून वाढदिवस साजरा केला जातो. त्यामध्ये अंजुमन इस्लाम जंजिरा आय टी आय मुरुड जंजिरा चे प्राध्यापक आणि कर्मचारीमोठ्या प्रमाणात 'रक्त दान हे श्रेष्ठ दान" रक्तदान करून सीमेवरील सैनीकांसाठी,आजारी पेशंटसाठी अपघातग्रस्त व्यक्तीं ना रक्ताची गरज भागवून प्राण वाचवू शकतो या उद्देशाने रक्तदान शिबिरात सहभाग घेतला त्याकरीता संजीवनी संस्था तर्फे प्राध्यापक इष्टियाक् सर, जाहूर कादरी आणि विजय सुर्वे यांचा तर्फे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी आय टी आय च्या चेअरमन समीर दवानक सर यांनी प्राध्यापक इष्टियाक् सर आणि सहकारी आणि विद्यार्थी यांचे आभार मानले....
Comments
Post a Comment