अदिती तटकरे ११ अडणले सतत दुसऱ्यांदा तालुकास्तरीय प्रीमियर लीग विजेता संघ
तळा: नजीर पठाण :- तळा तालुका क्रिकेट असोशियशन ची प्रीमियर लिग ९-३,१०-३ या दिवशी मानसरोवर पनवेल येथे आयोजित केली होती. या प्रिमियर लीग मध्ये तळा तालुक्यातील प्रत्येक गावातील खेळाडू १६ संघ मालकांनी घेतलेल्या विविध संघांमध्ये खेळत होते.
तळा तालुका प्रीमियर लीगचा प्रथम क्रमांक ५५००० दुतीय क्रमांक ३५००० असे होते. या तळा तालुका क्रिकेट असोषियशन chya स्पर्धेत प्रथम क्रमांक च मानकरी ठरला तो अदिती तटकरे एलेवन संघ आडणाले तर दूतिय क्रमांक राधाकृष्ण रहताड. अदिती तटकरे ११ हा संघ सलग दुसऱ्यांदा तालुकास्तरीय प्रीमियर लीग च विजेता संघ आहे या संघाचे मालक तळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक अध्यक्ष देवा रामाने हे आहेत. त्यांच्या संघात तालुक्यातील ग्रामीण भागातील उत्कृष्ट खेळाडू आहेत त्यामध्ये त्यांच्या संघाचा कर्णधार सनी तंदलेकर उपकर्णधार भगवान मांडवकर हे दोन टीमचे सर्वेसर्वा आहेत फायनल च man ऑफ द मॅच भगवान मांडवकर यांना मिळाली तर बेस्ट bollar हे सनी तांडलेकर यांना मिलाली. सर्वत्र अदिती तटकरे ११ संघ adnale ya संघाचे कौतुक केले जात आहेत तर सनी तंडलेकर सारखा नवीन खेळाडू तळा तालुक्यात उंच भरारी घेत आहे. अदिती tatkre एलेवण संघ मालकांनी सांगितलं की माझी टीम चे माझे सगळे खेळाडू फारच चिकाटी ने आणि जिद्दीने फक्त जिंकण्यासाठी च खेळतात मल त्यांचा फार अभिमान आहे.
Comments
Post a Comment